मंगळवार, २० एप्रिल, २०२१

काय करावं सर्वात प्रथम मी जर आपण मराठी ब्लॉग तयार केला असेल? Blogging Information Marathi Beginners

काय करावं सर्वात प्रथम मी जर आपण मराठी ब्लॉग तयार केला असेल? Blogging Information Marathi Beginners



Blog तयार करण्यासाठी तुम्हाला Domain Name आणि Web Hosting ची गरज पडेल.

ब्लॉग वर गुगल एडसेंस मोनेटाइज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉग वेबसाईटवर चार पेजेस असण्याची गरज असते, गुगल अड्सेंस मिळण्यासाठी या चार गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. 

1. Privacy Policy

2. Disclaimer

3. About us

4. Contact us

No Copy Paste Content & Image

नवीन ब्लॉगर हे चुकी करतात की, Blog चालवण्यासाठी Copy Paste Content चा वापर करतात. पण गुगलचे अल्गोरिदम खूपच स्मार्ट आहे, तुमच्या या छोट्या चुका तो क्षणांमध्ये पकडतो, आणि तुमची संपूर्ण महिनत आणि टाईम यामध्ये वाया जातो. त्यामुळे कधीही आर्टिकल लिहिताना कुठल्याही वेबसाईटचे content or article copy paste करू नका.

Keyword Research कशी कराल?

Blog article लिहिताना नेहमी आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न? जेव्हा तुम्ही नवीन ब्लॉगची सुरुवात करता तेव्हा नेहमी राईटर ला सतावणारा हा प्रश्न तुम्ही ज्या गोष्टीवर आर्टिकल लिहिणार आहात.

  • त्या वेबसाईटची कॅटेगिरी काय आहे? 
  • त्या वेबसाईटची niche काय आहे?
  • त्या वेबसाइटचे Basic Keyword काय आहेत?

आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या Keyword वर महिन्यामध्ये किती वेळा सर्च केले जाते. 

Blog website ची सुरुवात करताना या मुद्द्यांवर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला Google AdSense approval, Traffic & Money या सर्व गोष्टी मिळतील.

चार वर्ष पासून मी ब्लॉगिंग शेत्र मध्ये अक्टिव आहे खास करून मराठी ब्लॉगींग मध्ये, त्यामुळे तुम्हाला येणारे प्रश्न हे केव्हा तरी माझ्या मनात सुद्धा आले होते, त्यामुळे तुमच्या प्रश्नाला मी योग्य ते उत्तर दिले असे मला वाटते, उत्तरामध्ये काही कमी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आम्ही याचा नक्की विचार करू? ब्लॉग टिप्स आणि ट्रिक्स साठी Biography in Marathi या वेबसाईटच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची queries आम्हाला नक्की सांगा.

काय करावं सर्वात प्रथम मी जर आपण मराठी ब्लॉग तयार केला असेल? Blogging Information Marathi Beginners


बुधवार, १४ एप्रिल, २०२१

पृथ्वीचा जन्म कसा झाला?

 आजच्या आर्टिकल मध्ये आपण पृथ्वीचा जन्म कसा झाला? याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. 

1.     पृथ्वीची निर्मिती कशी झाली?

2.     पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली?

3.     पृथ्वीची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली?

4.     पृथ्वी कशी निर्माण झाली?

5.     पृथ्वीवर सजीवांची निर्मिती कशी झाली?

6.     पृथ्वीवर डायनासोर ची निर्मिती?

7.     पृथ्वीवर मानवाची निर्मिती?

 


पृथ्वीचा जन्म कसा झाला?

पृथ्वी म्हणजे ब्रह्मांडामध्ये सजीवांसाठी राहण्यायोग्य जागा. आपल्या संपूर्ण सूर्यमालिकेतील पृथ्वी हा एकच ग्रह आहे जिथे सजीव सृष्टी निर्माण झाली आहे. 

आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण आठ ग्रह आहे आणि त्यामध्ये एक पृथ्वी हा तिसरा नंबरचा ग्रह आहे. आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्य हा सर्वात मोठा तारा असून त्याच्या अवतीभवती हे 8 ग्रह प्रदक्षिणा घालतात.

जेव्हापासून पृथ्वीवर मनुष्याचा विकास झाला तेव्हापासून तो विचार करू लागला. पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी हा मनुष्याचा आहे त्यामुळे तो नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच त्यांनी पृथ्वीचाअशातच त्यांनी पृथ्वीचा जन्म कसा झाला? यावर संशोधन करण्यास सुरुवात केली.

मानवाने पृथ्वीचा निर्माणवर सखोल अभ्यास करून निष्कर्ष काढला की पृथ्वी ग्रहाचे उत्पत्ती सुमारे 4.6 अब्ज वर्षापूर्वीच झाली होती, आणि ती ब्राह्मणाच्या वयाच्या साधारण एक तृतीयांश आहे.

पृथ्वीची निर्मिती कशी झाली?

शास्त्रज्ञांमध्ये याबद्दल खूपच मतभेद असल्याचे आपल्याला दिसते. तर काही सनातन लोकांच्या मते पृथ्वी ची निर्मिती ही देवीय आहे, तर काहींच्या मते पृथ्वीची निर्मिती ही नैसर्गिक आहे.

चला तर जाणून घेऊया नक्की पृथ्वीची निर्मिती झाली कशी? आपल्या संपूर्ण सूर्य मालिकेमध्ये पृथ्वी या एकाच ग्रहावर सजीवांची निर्मिती झालेली आहे याचे कारण म्हणजे पृथ्वीवर असलेले 70 टक्के पाणी. 

पण त्याआधी आपण जाणून घेऊया पृथ्वीची निर्मिती झाली कशी. पृथ्वीची निर्मिती ही धूळ आणि कठीण पदार्थापासून झालेली आहे ज्यामध्ये हायड्रोजन मिथेन यासारखे रासायनिक घटक मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. 

धूलिकण एकत्र येऊन मोठ्या डोंगर पर्वतांची निर्मिती झाली, आणि यातूनच पृथ्वीला स्वरूप मिळू लागले. नंतर हायड्रोजन मिथेन या सारख्या रासायनिक वायू पासून पृथ्वीवर पाऊस पडू लागला आणि त्यातूनच सजीवांची निर्मिती झाली असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. तर काहींच्या मते पृथ्वी ही नैसर्गिक उत्पत्ती आहे तर काहींच्या मते ही एक दिव्य शक्ती आहे जिला मनुष्य समजू शकत नाही.

पृथ्वीच्या निर्मितीमागे असाही एक निष्कर्ष काढला जातो की सध्याचा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र पहिले पृथ्वीचाच एक भाग होता.  

काही वर्षांपूर्वी एक उल्का पिंड येऊन पृथ्वीला धडकली आणि त्यांचे दोन तुकडे झाले एक पृथ्वी आणि आत्ताचा चंद्र अशाप्रकारे काहींच्या मते पृथ्वीची निर्मिती झालेली आहे.

पण शास्त्रज्ञ असे म्हणतात की पृथ्वीची निर्मिती ही रासायनिक प्रक्रिया नीट झालेली आहे ज्यामध्ये रासायनिक वायू रासायनिक द्रव्य आणि पृथ्वीवर असलेले वातावरण याने पृथ्वीला सजीव राहणे योग्य बनवलेले आहे.

पृथ्वीचा जन्म हा सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी झालेला आहे असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे, काल मापन प्रकाश वर्षाच्या काळामध्ये मोजले जाते, म्हणजेच उदाहरणार्थ सूर्याला पृथ्वीवर आपले सूर्य किरण पोहोचणे मध्ये जेवढा वेळ लागतो त्याला प्रकाश वर्ष असे म्हटले जाते. सूर्याला पृथ्वीवर पोहोचणे मध्ये आठ मिनिटे आठ सेकंड इतका कालावधी लागतो.

पृथ्वीचे वातावरण आणि गाभा

पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर सर्वात पहिले तिच्या गावाची निर्मिती झाली. पृथ्वीचा गाभा हा तप्त लावा रसाने बनलेला आहे त्यामध्ये खूप सारे रासायनिक द्रव्य आणि पदार्थ आहे जसे की लोखंड तांबे जस्त ॲल्युमिनियम या सारख्या पदार्थांचा पृथ्वीच्या गाभ्यामध्ये मोठ्या प्रमाणात साठा आहे नंतर हेच पदार्थ वितळून लावा बनतो. जो कधीकधी पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन खूप मोठे नुकसान करून जातो. 

पृथ्वीचे वातावरण हे एक रासायनिक वायूंनी बनलेले आहे ज्यामध्ये मिथेन ऑक्सिजन हायड्रोजन कार्बनडाय ऑक्साईड यासारखे रासायनिक वायू पृथ्वीवर चारी दिशेला असल्याचे आपल्याला आढळून येतात.

सुरुवातीला पृथ्वी ही एक तप्त अग्नीचा गोळा होता कालांतराने हा अग्नी शांतपणे थंड होऊ लागला आणि पृथ्वीची निर्मिती झाली त्याचबरोबर पृथ्वीचे अंतरंग म्हणजे रस्त्याची गाभा आणि वातावरणाची निर्मिती झाली. असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.

पृथ्वीची निर्मिती आणि युग

आतापर्यंत पृथ्वीच्या निर्मितीमध्ये चार युवकांचा समावेश आहे, उदाहरणार्थ म्हणजे पृथ्वी केव्हा अस्तित्वात आली तेव्हा तिच्यावर डायनोसॉर हे मोठे जीव राज्य करत होते त्यानंतर भीम युगाची सुरुवात झाली. 

हिमयुग

पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वीवर डायनासोर चे अस्तित्व होते, हे मोठे जीव यामध्ये काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी होते. या मधले बरेच डायनासोर हे शाकाहारी होते जे पृथ्वीवरील असलेले वनस्पती खाऊन जीवन जगत होते. तर काही डायनोसॉर मांसाहारी होते जर एकमेकांना खाऊन आपले जीवन जगत होते.

काही काळाने पृथ्वीवर उल्का पिंड येऊन धडकली आणि पृथ्वीवर डायनासोर चे अस्तित्व नष्ट होऊ लागले. या उल्का पिंड नंतर काही काळाने पृथ्वीवर हिमयुगाची सुरुवात झाली. आणि यामध्ये बरेचसे सजीव हे मृत्युमुखी पडले. हिम युगानंतर पृथ्वीचे तापमानात वाढ होऊ लागली, आणि तिच्या वरील बर्फ हळू-हळू वितळू लागला. आणि या विचारलेल्या बर्फाने पृथ्वीचे 70 टक्के पाणी व्यापलेले आहे. अजून सुद्धा पृथ्वीवर हिमयुगा सारखे मोठे पर्वत असल्याचे आपल्याला दिसतात. (उदाहरणार्थ अटलांटिका अटलांटिका खंडाची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ऑफिशिअल युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा)

अश्मयुग

अश्मयुग म्हणजे दगडांचे युग जेव्हा मानवाची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वीवर अश्मयुग चालू होते या काळातच मानवाला आदिमानव म्हणून संबोधले गेले होते. 

या काळामध्ये मानवाने स्वतःचा विकास करून घेण्यास सुरुवात केली याआधी आदिमानव जंगलाच्या गुहेमध्ये राहत असे, रानातील कंदमुळे आणि शिकार करून तो आपले पोट भरत असे.

कालांतराने त्याला शिकार करण्याची नवी-नवी पद्धत विकसित करण्यात यश आले आणि त्याने दगडापासून हत्यारांची यांची निर्मिती केली. यालाच आपण पृथ्वीचे अश्मयुग असे म्हणतो.

मध्ययुगीन

पृथ्वीचा मध्ययुग हा खूपच महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. या काळात मानवाने खूपच प्रगती केली होती. या कालखंडामध्ये तो आणि पशुपक्षी एकत्र धावू लागले होते या काळामध्ये त्यांनी शेती कशी करावी याचे सुद्धा शोध लावला होता. त्यासोबत असल्याने पशुपालन सारख्या गोष्टी आत्मसात केल्या होत्या. जेणेकरून त्याला अन्नासाठी इतरत्र भटकावे लागत नसे.

आधुनिक युग

सध्या आपण जगत असलेले हे आधुनिक युग आहे असे मानले जाते या काळामध्ये मानवाने आपल्या बुद्धीला एका वेगळाच लेव्हल वर जाऊन ठेवले आहे. 

या काळामध्ये मानवाने आधुनिक घराचा शोध लावला आहे आधुनिक प्रकारच्या शेती केलेले आहेत जेणेकरून मानवी जीवन हे सहज सोपे झालेले आहे. 

पण त्यासोबत पृथ्वीचा हास सुद्धा याच काळामध्ये जास्त झालेला आहे. पृथ्वीवर होत असलेली मोठ्या प्रमाणातील जंगलतोड कारखान्यातील दूर गाड्यांचा वाढलेला वापर कार्बन चे होणारे उत्सर्जन आणि पाण्याचे होणारे दूषित पणा यामुळे लवकरच तो तिचा हाच होणार आहे असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे आणि याची सुरुवात झाली सुद्धा आहे असे म्हणण्यात काहीही वेगळी ठरणार नाही.

वर्ष 2021 च्या सुरुवातीला ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऑस्ट्रेलियाच्या तसेच ऍमेझॉन च्या जंगलामध्ये आग लागलेले मोठे प्रमाण आपल्याला दिसून आले होते. त्यासोबतच वर्ष 2021 च्या सुरुवातीलाच जागतिक महामारी कोरोनाविषाणू चा प्रभाव अजून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.

पांजिया आणि गोंडवाना खंड | Pangea and Gondwana Land

Professor Alfred Wegner यांच्या मते पृथ्वी हा सुरुवातीला एक खंड होता याचे दोन भाग होते एक होता पंजिया आणि दुसरा होता गोंडवाना. 

Professor Alfred Wegner यांच्या मते पृथ्वी वर दोन खंड अस्तित्वात होते एक होता बँजिया आणि दुसरा होता गोडवाना त्यांच्या हा खंड आत्ताचा अमेरिका आफ्रिका आणि युरोप तर गोंडवाना हाल अँड होता अटलांटिका भारत आणि ऑस्ट्रेलिया कालांतराने पृथ्वीवर भूकंप होऊन या खंडांचे विघटन झाले. आणि हे खंड एकमेकांपासून दूर होऊ लागले आणि ही क्रिया आज सुद्धा चालू आहे. 

भारतामध्ये हिमालयाचे पठार किंवा हिमालयन पर्वतरांग ज्याला ring of fire असे म्हटले जाते. कारण की भारत हा दक्षिणेकडून म्हणजेच अटलांटिक महासागर कडून उत्तरेकडे सरकत चाललेला आहे त्यामुळेच भारतामध्ये हिमालयन पर्वताची निर्मिती झालेली आहे. 

त्यामुळे Professor Alfred Wegner यांच्या मताला सर्व शास्त्रज्ञांनी मान्यता दिलेली आहे. पृथ्वीच्या निर्मितीमध्ये पजिया आणि गोंडवाना लँडची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे.

Conclusion,

तर मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आपण पृथ्वीची निर्मिती कशी झाली? याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे जर तुम्हाला आणखी कुठल्या गोष्टीवर माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुम्हाला ती माहिती उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

पृथ्वीचा जन्म कसा झाला?

Tags :पृथ्वीची निर्मिती कशी झाली, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली, पृथ्वी कशी निर्माण झाली, पृथ्वीवर सजीवांची निर्मिती कशी झाली, पृथ्वीवर डायनासोर ची निर्मिती, पृथ्वीवर मानवाची निर्मिती.

 

लेबल:

गुढीपाडवा माहिती


 About Gudi Padwa Mahiti

आजच्या आर्टिकल मध्ये आपण गुढीपाडवा का साजरा केला जातो? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये या सणाला इतके महत्त्व का आहे आणि हा सण का साजरा केला जातो याबद्दल थोडीशी रंजक माहिती जाणून घेणार आहोत.

गुढीपाडवा माहिती

हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. गुढीपाडवा हा वसंत ऋतु च्या पहिल्या दिवशी येणारा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला असतो.

भारतात हा सण पारंपारिक पद्धतीने वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. 

कोणत्याही क्षेत्रातील विजयाचे प्रतिक म्हणून गुढी उभारली जाते. यामागील कारण म्हणजे घरांमध्ये संपन्नता समृद्धी कायम टिकून राहावे असा यामागचा उद्देश असतो. 

हिंदू धर्मामध्ये साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक आहे या दिवशी लोक आपल्या नवीन कामाची सुरूवात करतात उदाहरणार्थ उद्योग सोने चांदी खरेदी व्यवहार वाहन खरेदी विक्री यासारख्या गोष्टी गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जातात. 

महाराष्ट्र व्यतिरिक्त हा सण भारतामधील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो हा सण कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये सुद्धा साजरा केला जातो.

भारतातील प्रसिद्ध राजा गौतमीपुत्र सातकर्णी याची या प्रदेशांमध्ये सत्ता होती त्या परदेशांमध्ये त्यांचे विजयाचे प्रतिक म्हणून गुढी उभारली जात असे. भारतामध्ये सिंधी लोक "चेटीचंड" या नावाने हा सण साजरा करतात. 

या दिवशी काठी ची पूजा केली जाते कारण की प्राचीन काळी काठीचा उपयोग मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण होता. भारतामध्ये अजून सुद्धा काठीची पूजा केली जाते उदाहरणार्थ नेपाळमध्ये काठी उत्सव साजरा केला जातो तसेच त्रिपुरा आसाम आणि मणिपूर राज्यात सुद्धा काठीची पूजा केली जाते.

हिंदू धर्मानुसार गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होते या वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. या दिवसाला पिक दिवस म्हणून मानले जाते. या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होते.

गुढीपाडवा 2021

यावर्षी गुढीपाडवा 13 एप्रिल 2021 ला म्हणजेच मंगळवारी येणार आहे. या दिवशी घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जाते तसेच भगवान ब्रह्मा आणि विष्णूची पूजा केली जाते.

महाराष्ट्रातील गुढीपाडवा

महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा खूप उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे या दिवशी लोक नवीन कपडे घालतात नवीन गोष्टी खरेदी करतात तसेच या दिवशी घरांमध्ये गोडाचे पदार्थ केले जातात. हिंदू धर्मानुसार या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते म्हणून हा सण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो.

गुढीपाडवा का साजरा केला जातो

पौराणिक कथेच्या अनुसार भगवान ब्रह्मा यांनी पृथ्वीची उत्पत्ती केली होती आणि याच दिवशी भगवान ब्रह्माची पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे की या दिवशी भगवान ब्रह्माची पूजा केल्याने घरातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरामध्ये सुख-समृद्धी येते.

गुढीपाडवा शुभ मुहूर्त 2021

यावर्षी म्हणजे 2021 ला गुढीपाडवा हा 13 एप्रिल 2021 वार मंगळवारी येत आहे. 

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 12 एप्रिल 2021 ला रात्री आठ वाजता सुरू होत आहे.

Conclusion,

गुढीपाडवा माहिती हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

गुढीपाडवा माहिती

 

लेबल: , ,