बुधवार, १४ एप्रिल, २०२१

पृथ्वीचा जन्म कसा झाला?

 आजच्या आर्टिकल मध्ये आपण पृथ्वीचा जन्म कसा झाला? याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. 

1.     पृथ्वीची निर्मिती कशी झाली?

2.     पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली?

3.     पृथ्वीची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली?

4.     पृथ्वी कशी निर्माण झाली?

5.     पृथ्वीवर सजीवांची निर्मिती कशी झाली?

6.     पृथ्वीवर डायनासोर ची निर्मिती?

7.     पृथ्वीवर मानवाची निर्मिती?

 


पृथ्वीचा जन्म कसा झाला?

पृथ्वी म्हणजे ब्रह्मांडामध्ये सजीवांसाठी राहण्यायोग्य जागा. आपल्या संपूर्ण सूर्यमालिकेतील पृथ्वी हा एकच ग्रह आहे जिथे सजीव सृष्टी निर्माण झाली आहे. 

आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण आठ ग्रह आहे आणि त्यामध्ये एक पृथ्वी हा तिसरा नंबरचा ग्रह आहे. आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्य हा सर्वात मोठा तारा असून त्याच्या अवतीभवती हे 8 ग्रह प्रदक्षिणा घालतात.

जेव्हापासून पृथ्वीवर मनुष्याचा विकास झाला तेव्हापासून तो विचार करू लागला. पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी हा मनुष्याचा आहे त्यामुळे तो नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच त्यांनी पृथ्वीचाअशातच त्यांनी पृथ्वीचा जन्म कसा झाला? यावर संशोधन करण्यास सुरुवात केली.

मानवाने पृथ्वीचा निर्माणवर सखोल अभ्यास करून निष्कर्ष काढला की पृथ्वी ग्रहाचे उत्पत्ती सुमारे 4.6 अब्ज वर्षापूर्वीच झाली होती, आणि ती ब्राह्मणाच्या वयाच्या साधारण एक तृतीयांश आहे.

पृथ्वीची निर्मिती कशी झाली?

शास्त्रज्ञांमध्ये याबद्दल खूपच मतभेद असल्याचे आपल्याला दिसते. तर काही सनातन लोकांच्या मते पृथ्वी ची निर्मिती ही देवीय आहे, तर काहींच्या मते पृथ्वीची निर्मिती ही नैसर्गिक आहे.

चला तर जाणून घेऊया नक्की पृथ्वीची निर्मिती झाली कशी? आपल्या संपूर्ण सूर्य मालिकेमध्ये पृथ्वी या एकाच ग्रहावर सजीवांची निर्मिती झालेली आहे याचे कारण म्हणजे पृथ्वीवर असलेले 70 टक्के पाणी. 

पण त्याआधी आपण जाणून घेऊया पृथ्वीची निर्मिती झाली कशी. पृथ्वीची निर्मिती ही धूळ आणि कठीण पदार्थापासून झालेली आहे ज्यामध्ये हायड्रोजन मिथेन यासारखे रासायनिक घटक मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. 

धूलिकण एकत्र येऊन मोठ्या डोंगर पर्वतांची निर्मिती झाली, आणि यातूनच पृथ्वीला स्वरूप मिळू लागले. नंतर हायड्रोजन मिथेन या सारख्या रासायनिक वायू पासून पृथ्वीवर पाऊस पडू लागला आणि त्यातूनच सजीवांची निर्मिती झाली असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. तर काहींच्या मते पृथ्वी ही नैसर्गिक उत्पत्ती आहे तर काहींच्या मते ही एक दिव्य शक्ती आहे जिला मनुष्य समजू शकत नाही.

पृथ्वीच्या निर्मितीमागे असाही एक निष्कर्ष काढला जातो की सध्याचा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र पहिले पृथ्वीचाच एक भाग होता.  

काही वर्षांपूर्वी एक उल्का पिंड येऊन पृथ्वीला धडकली आणि त्यांचे दोन तुकडे झाले एक पृथ्वी आणि आत्ताचा चंद्र अशाप्रकारे काहींच्या मते पृथ्वीची निर्मिती झालेली आहे.

पण शास्त्रज्ञ असे म्हणतात की पृथ्वीची निर्मिती ही रासायनिक प्रक्रिया नीट झालेली आहे ज्यामध्ये रासायनिक वायू रासायनिक द्रव्य आणि पृथ्वीवर असलेले वातावरण याने पृथ्वीला सजीव राहणे योग्य बनवलेले आहे.

पृथ्वीचा जन्म हा सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी झालेला आहे असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे, काल मापन प्रकाश वर्षाच्या काळामध्ये मोजले जाते, म्हणजेच उदाहरणार्थ सूर्याला पृथ्वीवर आपले सूर्य किरण पोहोचणे मध्ये जेवढा वेळ लागतो त्याला प्रकाश वर्ष असे म्हटले जाते. सूर्याला पृथ्वीवर पोहोचणे मध्ये आठ मिनिटे आठ सेकंड इतका कालावधी लागतो.

पृथ्वीचे वातावरण आणि गाभा

पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर सर्वात पहिले तिच्या गावाची निर्मिती झाली. पृथ्वीचा गाभा हा तप्त लावा रसाने बनलेला आहे त्यामध्ये खूप सारे रासायनिक द्रव्य आणि पदार्थ आहे जसे की लोखंड तांबे जस्त ॲल्युमिनियम या सारख्या पदार्थांचा पृथ्वीच्या गाभ्यामध्ये मोठ्या प्रमाणात साठा आहे नंतर हेच पदार्थ वितळून लावा बनतो. जो कधीकधी पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन खूप मोठे नुकसान करून जातो. 

पृथ्वीचे वातावरण हे एक रासायनिक वायूंनी बनलेले आहे ज्यामध्ये मिथेन ऑक्सिजन हायड्रोजन कार्बनडाय ऑक्साईड यासारखे रासायनिक वायू पृथ्वीवर चारी दिशेला असल्याचे आपल्याला आढळून येतात.

सुरुवातीला पृथ्वी ही एक तप्त अग्नीचा गोळा होता कालांतराने हा अग्नी शांतपणे थंड होऊ लागला आणि पृथ्वीची निर्मिती झाली त्याचबरोबर पृथ्वीचे अंतरंग म्हणजे रस्त्याची गाभा आणि वातावरणाची निर्मिती झाली. असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.

पृथ्वीची निर्मिती आणि युग

आतापर्यंत पृथ्वीच्या निर्मितीमध्ये चार युवकांचा समावेश आहे, उदाहरणार्थ म्हणजे पृथ्वी केव्हा अस्तित्वात आली तेव्हा तिच्यावर डायनोसॉर हे मोठे जीव राज्य करत होते त्यानंतर भीम युगाची सुरुवात झाली. 

हिमयुग

पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वीवर डायनासोर चे अस्तित्व होते, हे मोठे जीव यामध्ये काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी होते. या मधले बरेच डायनासोर हे शाकाहारी होते जे पृथ्वीवरील असलेले वनस्पती खाऊन जीवन जगत होते. तर काही डायनोसॉर मांसाहारी होते जर एकमेकांना खाऊन आपले जीवन जगत होते.

काही काळाने पृथ्वीवर उल्का पिंड येऊन धडकली आणि पृथ्वीवर डायनासोर चे अस्तित्व नष्ट होऊ लागले. या उल्का पिंड नंतर काही काळाने पृथ्वीवर हिमयुगाची सुरुवात झाली. आणि यामध्ये बरेचसे सजीव हे मृत्युमुखी पडले. हिम युगानंतर पृथ्वीचे तापमानात वाढ होऊ लागली, आणि तिच्या वरील बर्फ हळू-हळू वितळू लागला. आणि या विचारलेल्या बर्फाने पृथ्वीचे 70 टक्के पाणी व्यापलेले आहे. अजून सुद्धा पृथ्वीवर हिमयुगा सारखे मोठे पर्वत असल्याचे आपल्याला दिसतात. (उदाहरणार्थ अटलांटिका अटलांटिका खंडाची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ऑफिशिअल युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा)

अश्मयुग

अश्मयुग म्हणजे दगडांचे युग जेव्हा मानवाची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वीवर अश्मयुग चालू होते या काळातच मानवाला आदिमानव म्हणून संबोधले गेले होते. 

या काळामध्ये मानवाने स्वतःचा विकास करून घेण्यास सुरुवात केली याआधी आदिमानव जंगलाच्या गुहेमध्ये राहत असे, रानातील कंदमुळे आणि शिकार करून तो आपले पोट भरत असे.

कालांतराने त्याला शिकार करण्याची नवी-नवी पद्धत विकसित करण्यात यश आले आणि त्याने दगडापासून हत्यारांची यांची निर्मिती केली. यालाच आपण पृथ्वीचे अश्मयुग असे म्हणतो.

मध्ययुगीन

पृथ्वीचा मध्ययुग हा खूपच महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. या काळात मानवाने खूपच प्रगती केली होती. या कालखंडामध्ये तो आणि पशुपक्षी एकत्र धावू लागले होते या काळामध्ये त्यांनी शेती कशी करावी याचे सुद्धा शोध लावला होता. त्यासोबत असल्याने पशुपालन सारख्या गोष्टी आत्मसात केल्या होत्या. जेणेकरून त्याला अन्नासाठी इतरत्र भटकावे लागत नसे.

आधुनिक युग

सध्या आपण जगत असलेले हे आधुनिक युग आहे असे मानले जाते या काळामध्ये मानवाने आपल्या बुद्धीला एका वेगळाच लेव्हल वर जाऊन ठेवले आहे. 

या काळामध्ये मानवाने आधुनिक घराचा शोध लावला आहे आधुनिक प्रकारच्या शेती केलेले आहेत जेणेकरून मानवी जीवन हे सहज सोपे झालेले आहे. 

पण त्यासोबत पृथ्वीचा हास सुद्धा याच काळामध्ये जास्त झालेला आहे. पृथ्वीवर होत असलेली मोठ्या प्रमाणातील जंगलतोड कारखान्यातील दूर गाड्यांचा वाढलेला वापर कार्बन चे होणारे उत्सर्जन आणि पाण्याचे होणारे दूषित पणा यामुळे लवकरच तो तिचा हाच होणार आहे असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे आणि याची सुरुवात झाली सुद्धा आहे असे म्हणण्यात काहीही वेगळी ठरणार नाही.

वर्ष 2021 च्या सुरुवातीला ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऑस्ट्रेलियाच्या तसेच ऍमेझॉन च्या जंगलामध्ये आग लागलेले मोठे प्रमाण आपल्याला दिसून आले होते. त्यासोबतच वर्ष 2021 च्या सुरुवातीलाच जागतिक महामारी कोरोनाविषाणू चा प्रभाव अजून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.

पांजिया आणि गोंडवाना खंड | Pangea and Gondwana Land

Professor Alfred Wegner यांच्या मते पृथ्वी हा सुरुवातीला एक खंड होता याचे दोन भाग होते एक होता पंजिया आणि दुसरा होता गोंडवाना. 

Professor Alfred Wegner यांच्या मते पृथ्वी वर दोन खंड अस्तित्वात होते एक होता बँजिया आणि दुसरा होता गोडवाना त्यांच्या हा खंड आत्ताचा अमेरिका आफ्रिका आणि युरोप तर गोंडवाना हाल अँड होता अटलांटिका भारत आणि ऑस्ट्रेलिया कालांतराने पृथ्वीवर भूकंप होऊन या खंडांचे विघटन झाले. आणि हे खंड एकमेकांपासून दूर होऊ लागले आणि ही क्रिया आज सुद्धा चालू आहे. 

भारतामध्ये हिमालयाचे पठार किंवा हिमालयन पर्वतरांग ज्याला ring of fire असे म्हटले जाते. कारण की भारत हा दक्षिणेकडून म्हणजेच अटलांटिक महासागर कडून उत्तरेकडे सरकत चाललेला आहे त्यामुळेच भारतामध्ये हिमालयन पर्वताची निर्मिती झालेली आहे. 

त्यामुळे Professor Alfred Wegner यांच्या मताला सर्व शास्त्रज्ञांनी मान्यता दिलेली आहे. पृथ्वीच्या निर्मितीमध्ये पजिया आणि गोंडवाना लँडची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे.

Conclusion,

तर मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आपण पृथ्वीची निर्मिती कशी झाली? याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे जर तुम्हाला आणखी कुठल्या गोष्टीवर माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुम्हाला ती माहिती उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

पृथ्वीचा जन्म कसा झाला?

Tags :पृथ्वीची निर्मिती कशी झाली, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली, पृथ्वी कशी निर्माण झाली, पृथ्वीवर सजीवांची निर्मिती कशी झाली, पृथ्वीवर डायनासोर ची निर्मिती, पृथ्वीवर मानवाची निर्मिती.

 

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ