काय करावं सर्वात प्रथम मी जर आपण मराठी ब्लॉग तयार केला असेल? Blogging Information Marathi Beginners
काय करावं सर्वात प्रथम मी जर आपण मराठी ब्लॉग तयार केला असेल? Blogging Information Marathi Beginners
Blog तयार करण्यासाठी तुम्हाला Domain Name आणि Web Hosting ची गरज पडेल.
ब्लॉग वर गुगल एडसेंस मोनेटाइज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉग वेबसाईटवर चार पेजेस असण्याची गरज असते, गुगल अड्सेंस मिळण्यासाठी या चार गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.
1. Privacy Policy
2. Disclaimer
3. About us
4. Contact us
No Copy Paste Content & Image
नवीन ब्लॉगर हे चुकी करतात की, Blog चालवण्यासाठी Copy Paste Content चा वापर करतात. पण गुगलचे अल्गोरिदम खूपच स्मार्ट आहे, तुमच्या या छोट्या चुका तो क्षणांमध्ये पकडतो, आणि तुमची संपूर्ण महिनत आणि टाईम यामध्ये वाया जातो. त्यामुळे कधीही आर्टिकल लिहिताना कुठल्याही वेबसाईटचे content or article copy paste करू नका.
Keyword Research कशी कराल?
Blog article लिहिताना नेहमी आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न? जेव्हा तुम्ही नवीन ब्लॉगची सुरुवात करता तेव्हा नेहमी राईटर ला सतावणारा हा प्रश्न तुम्ही ज्या गोष्टीवर आर्टिकल लिहिणार आहात.
- त्या वेबसाईटची कॅटेगिरी काय आहे?
- त्या वेबसाईटची niche काय आहे?
- त्या वेबसाइटचे Basic Keyword काय आहेत?
आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या Keyword वर महिन्यामध्ये किती वेळा सर्च केले जाते.
Blog website ची सुरुवात करताना या मुद्द्यांवर तुम्ही लक्ष दिले तर तुम्हाला Google AdSense approval, Traffic & Money या सर्व गोष्टी मिळतील.
चार वर्ष पासून मी ब्लॉगिंग शेत्र मध्ये अक्टिव आहे खास करून मराठी ब्लॉगींग मध्ये, त्यामुळे तुम्हाला येणारे प्रश्न हे केव्हा तरी माझ्या मनात सुद्धा आले होते, त्यामुळे तुमच्या प्रश्नाला मी योग्य ते उत्तर दिले असे मला वाटते, उत्तरामध्ये काही कमी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आम्ही याचा नक्की विचार करू? ब्लॉग टिप्स आणि ट्रिक्स साठी Biography in Marathi या वेबसाईटच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची queries आम्हाला नक्की सांगा.
0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ